: +91 9527311805 / 02372 283047
: str_bdcp@rediffmail.com
Koyana Education Society's

BALASAHEB DESAI COLLEGE , PATAN

Accredited ' A+ ' with CGPA 3.35 by NAAC ,ISO 9001:2015 Certified
Affiliated To Shivaji University Kolhapur
Headlines :
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने " विशेष श्रमसंस्कार शिबीर " दि. २१/०१/२०२५ ते दि. २७/०१/२०२५ अखेर नारळवाडी या ठिकाणी घेण्यात येणार आहे.  Uploaded Date : 18/Jan/2025    Read More     Download File     |    Department of Statistics Organizes "Online Quiz Competition on Life of P. V. Sukhatme" (20/01/25 to 28/01/25)  Uploaded Date : 17/Jan/2025    Read More         |    अत्यंत महत्वाचे 17-01-2025 रोजी होणारा पेपर रद्द झाला असून तो रविवार दि. 19-01-2025 रोजी 10:30 ते 12:00 या वेळेत होईल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी   Uploaded Date : 16/Jan/2025    Read More         |    करियर कट्टा अंतर्गत करियर संसद पदाधिकाऱ्या चे पीपीटी चे सादरीकरण घेण्यात आले यात पश्चिम विभागात बाळासाहेब देसाई कॉलेज ला प्रथम क्रमांक प्राप्त झाला त्याबद्दल मन: पूर्वक अभिनंदन.  Uploaded Date : 07/Jan/2025    Read More     Download File     |    Department of Computer Application(B.C.A.) organizes Algorithm Techfest Technical Event on 02/01/2024 and 03/01/2024  Uploaded Date : 30/Dec/2024    Read More         |    26 नोव्हेंबर, 2024 शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा सुरु   Uploaded Date : 22/Nov/2024    Read More         |    Admission Notification for B.C.A. I Year 2024-25 - Institutional Level Round   Uploaded Date : 24/Oct/2024    Read More         |    सातारा विभागीय टेबल टेनिस मध्ये पुरुष व महिला दोन्हीं गटाला तृतीय क्रमांक मिळाला त्याबद्दल हार्दिक अभिनंदन   Uploaded Date : 06/Oct/2024    Read More         |    सातारा जिल्हा स्तरीय युवा महोत्सवात बाळासाहेब देसाई कॉलेज ला यश - लोककला- द्वितीय क्रमांक, सुगम गायन -द्वितीय क्रमांक, इंग्रजी वक्तृत्व - उत्तेजनार्थ - वेजेत्यांचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन ????  Uploaded Date : 26/Sep/2024    Read More     Download File     |    

Marathi Department

Department of Marathi:

Vision:

  • मराठी भाषा आणि साहित्याचे संवर्धन करणे.
  • Mission:

  • विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी अभिरुची निर्माण करणे
  • Goals:

  • विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेच्या अध्ययनासाठी अभिरुची निर्माण करणे.
  • विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी प्रेरणा देणे
  • विद्यार्थ्यांना मराठी साहित्य, परंपरेचा परिचय करून देऊन मातृभाषा, राष्ट्रीय एकात्मता आणि उच्च मानवी मूल्यांविषयी जाणीव जागृत करणे.
  • स्पर्धा परीक्षेतील मराठी भाषेचे महत्व अधोरेखित करणे
  • History of the Department:

             जून १९६९ साली सह्याद्रीच्या खोऱ्यात वसलेल्या दुर्गम भागात असणाऱ्या पाटण तालुक्यात महाविद्यालयाची स्थापना झाली. १९६९-७० साली महाविद्यालयात पी. डी. कला अभ्यासक्रम सुरु झाला. १९७०-७१ साली बी.ए. भाग एक वर्ग सुरू झाला, १९७१-७२ मध्ये बी.ए. भाग दोन वर्ग सुरू झाला आणि १९७२-७३ मध्ये बी.ए. भाग तीन मराठी विशेष हा वर्ग सुरू झाला. विभागाचे पहिले विभागप्रमुख श्री अरविंद साळुंखे होते. या विभागामार्फत पदव्युत्तर विभाग (एम. ए. ) ४ जुलै २०१६ रोजी सुरू झाला.

    Message of Head of the Department:


    -----------
    Department of Marathi
    B. D. College, Patan
              
    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
    जाहलो खरेच धन्या एक तो मराठी

    धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
    एवढ्या जगात माय मानतो मराठी

    येथल्या नभामधून वर्षते मराठी
    येथल्या पिकांमधून डोलते मराठी

    येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
    येथल्या चराचरात राहते मराठी

    - कविवर्य सुरेश भट
    Contact
    Koyana Education Society's
    Balasaheb Desai College
    Patan, Maharashtra
    415206

    Ph: +91 9527311805
    ph: +91 02372 283047
    str_bdcp@rediffmail.com
    Google Map
    copyright © 2023

    All rights reserved by BDC , Patan

    Website Counter:
    Loading...

    Design by Shri Software