Transforming the life of rural, hilly, earthquake prone population through quality higher education.
दर्जेदार उच्च शिक्षणाद्वारे ग्रामीण, डोंगराळ व भूकंपप्रवण भागातील लोकाचे जीवन बदलणे.
1) To impart higher education to the students from rural, hilly, earthquake prone region.
ग्रामीण, डोंगराळ व भूकंप प्रवण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देणे.
2) To acquaint the students with modern technology research trends and informatics all stakeholders.
विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन शाखा व माहिती शास्त्राची ओळख करून देणे.
3) To spread the awareness of physical and Mental Fitness among students.
शारीरिक व मानसिक स्वास्थाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता पसरवणे.
4) To empower the students through modern learning techniques.
आधुनिक शिक्षण तंत्राद्वारे विद्यार्थ्यांना सक्षम करणे.
5) To create awareness among the students to conserve natural resources and wild life.
नैसर्गिक साधन संपत्ती व वन्य जीवन जतन करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणे.
6) To enable students to face the challenges of competitive world.
विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक जगाच्या आव्हानांचा सामना करण्यास सक्षम करणे.
7) To increase participation of students in extra-circular& extension activities.
अभ्यासक्रमेतर समाजोपयोगी कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे.